डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ FOLLOW Dr. punjabrao deshmukh krushi vidhyapith, Latest Marathi News
कोविड केअर सेंटरमधील अस्वच्छता आणि सुविधांचा अभाव आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप येथे दाखल संदिग्ध रुग्णांकडून केला जात आहे. ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. ...
तब्बल २८ संशयित रुग्णांना नमुने घेण्याची प्रक्रिया बंद असल्यामुळे घरी परत यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
भारतीय कृषी संशोधन परिषदेने ८ मे रोजी कृषी विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक तत्त्व निर्धारित केले आहे. ...
अकोला : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा टाळेबंदीमुळे एक महिना उशिरा होणार आहेत. ४ मे रोजी चारही ... ...
हाराष्ट्र राज्य बियाणे महामंंडळाने ४.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले आहे. ...
कोरानामुळे सर्वच स्पर्धा परीक्षा लांबल्याने त्याचा परिणाम कृषी अभ्यासक्रम प्रवेशावरही होणार असल्याचे वृत्त आहे. ...
प्रतिकारक्षमता वाढविणे आणि जीवाणू, व्हायरस नष्ट करण्यासाठीचे औषधी गुणधर्म इतर फळांपेक्षा संत्रा फळात सर्वाधिक आहेत. ...