अकोला : संशोधन, शिक्षण विस्तारासह शेकडो विविध पिकांचे वाण, तंत्रज्ञान देशाला देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला २० आॅक्टोबर रोजी ५० वर्ष पूर्ण होणार असल्याने कृषी विद्यापीठाने शेतकरी शिवार फेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले ...
एक हजारावर गावात कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी काम करीत असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली. ...
अकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार, प्रचार करण्यावर शासनाचा भर असून, याच अनुषंगाने राज्य शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशनची स्थापना केली आहे. ...
अकोला: हॉकीसाठी राज्यातील दुसरे ब्ल्यू टर्फ मैदान अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होणार आहे. भारतीय खेल प्राधिकरणाने यासाठीची मोजणी शुक्रवारी केली. हे मैदान राज्यातील दुसरे मैदान ठरणार आहे. ...
अकोला : कपाशी पिकावरील बोंडअळीवर प्रभावी उपाय म्हणून आता सौर ऊर्जेवर चालणारी कीटक सापळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने विकसित केली आहेत. ...