प्रकाश बाबा आमटे यांचा जन्म चंद्रपुरातल्या आनंदवनात 26 डिसेंबर 1948 रोजी झाला. त्यांनी आदिवासी समुदायासाठी अतिशय मोठं काम केलं आहे. गडचिरोलीत लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना 2008 मध्ये मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारत सरकारनं 2002 मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला. Read More
Prakash Amte ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना गुरुवारी संध्याकाळी नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
Dr Prakash Amte Corona Positve: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं समजतं. ...
Prakash Amte GAdchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांच्या हितासाठी दारूबंदी कायम ठेवून दारूबंदीची कडक अंमलबजावणी करावी, असे मत ज्येष्ष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. ...
Tree Plantation Gadchiroli News Prakash Amte भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. ...
विद्यार्थ्यांची शिक्षणातील लिंक तुटू नये, शिक्षण प्रक्रिया अविरत सुरू रहावी यासाठी लोकबिरादरी आश्रम शाळेचे संचालक अनिकेत आमटे यांच्या पुढाकाराने व समिक्षा आमटे यांच्या कल्पनेतून ' शिक्षण तुमच्या दारी 'हा अभिनव उपक्रम राबविला होता. ...
आम्हाला कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी अध्यात्म शिकावे लागले. दोन वर्षांनी आमच्यावर विश्वास बसला व कामाला गती मिळाली. त्यातून कल्याणकारी कार्य करता आले, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. ...