बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
उत्तर प्रदेशात 'डॉ.आंबेडकर' ऐवजी सर्रास 'डॉ.अंबेडकर' असेे वापरले जात असल्याने राज्यपाल राम नाईक यांनी 'डॉ.आंबेडकर' असा योग्य उल्लेख होण्यासाठी मोहीम राबवली. ...
अस्मितादर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान, दलित साहित्याची चळवळ, अस्मितादर्शच्या माध्यमातून नवोदितांना सरांचा सतत लागणारा हात, त्यांना मिळणारं प्रोत्साहन, हे सारं अद्भुतच. ते मला अनुभवता आलं. नवोदित साहित्यिकांच्या तुटक्या- फुटक्या साहित् ...
युनोच्या जनरल असेंब्ली हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास मोदी सरकारने विरोध केल्याने तो रद्द केला गेल्याचा आरोप काँग्रेसचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नागसेनवनात आजी-माजी विद्यार्थ्यांतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नागसेन फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. ...