बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मराठवाड्यातील नऊ जणांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. २०१७-१८ साठीचे हे पुरस्कार आहेत. ...
वर्तमान : वर्तमान अस्वस्थ आहे. दिवसेंदिवस माणसं आपला ‘कळप’ जवळ करू लागलीत. याचे कारण काही कळपांतील लोकांचे विध्वंसक वर्तन. या लोकांचा सबंध मानव जातीवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा मनसुबा तसा जुनाच; परंतु या देशातल्या सहिष्णू माणसांनी त्यांना फार कधी ज ...
बुलडाणा: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त बुलडाण्यात भीमसागर उसळला होता. भीमसैनिकांच्या गर्दीने शहरातील रस्ते फुलून गेले होते. भीमरथांवर साकारण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. जयभीमच्या गगनभेदी ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ८ वाजता सामूहिक महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. ...
अलिपूरमध्ये उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे उद्घाटन त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...