बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांकडून पुणे स्टेशन येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात अाले. ...
पन्हाळा व माणगाव (ता. हातकणंगले) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक लवकर व्हावे, या मागणीसाठी भीमसेनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी जोरदार ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने गुरुवारी महानगरपालिके समोरील डॉ. आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण् ...