बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
श्री छत्रपती शाहू महाराज स्वंयरोजगार संस्था, कोल्हापूरतर्फे संस्थापक रणजित सांगावकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनात भरविण्यात आले आहे. याचे उदघाटन मिणचेकर यांच्या हस्ते ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळे यंदा नागपुरात रमाईच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी रमाईचा जागर होणार आहे. ...
आंबेडकरी चळवळीत प्राणपणाला लावून काम करणारा कार्यकर्ता कायम उपेक्षित राहिला. जीवन समर्पित केलेल्या या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी आंबेडकरी साहित्य व कला अकादमी आणि यवतमाळ जिल्हा नागरी सन्मान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान सोहळा आयोजित क ...
स्वतंत्र भारताचा राज्यकारभार चालविण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्याची सर्वस्वी जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेवून पार पाडली. व समस्त मूलनिवासी बहुजनांसह स्त्री वर्गाला समतेच्या प्रवाहात येण्यासाठी सर्व प्रकारचे मान ...
उपराजधानीचे लेखक व चित्रपट दिग्दर्शक सुबोध नागदेवे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बोले इंडिया जयभीम’ या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे आयोजित पहिल्या दलित फिल्म अॅन्ड कल्चरल फेस्टिव्हलमध्ये त्यांचा हा चि ...
सर्व मानवांचे कल्याण संविधानाच्या आधारावर आहे. संविधान मूल्यांनीच सर्व मानव प्राण्यांचे भविष्य उदयास आले. कारण सर्व सामान्यांना हक्क, अधिकार देणारा महान ग्रंथ म्हणजे संविधान होय. संविधान म्हणजे माणसांची कविता आणि संविधान लिहिणारे बाबासाहेब हे माणसाच् ...
आंबेडकरी चळवळीने थेट देवा-धर्माबाबत विरोधी भूमिका घेतल्यामुळे या चळवळीपासून ओबीसी समाज दूर गेला. या समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक मिशन म्हणून ओबीसी समाजाच्या जनजागृतीचे काम करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प् ...