बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शहर व जिल्ह्यातून शहर आणि जिल्ह्यातून हजाराे अनुयायी आले हाेते. ...
वाशिम : भारतरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र रविवार, १४ एप्रिल रोजी हर्षोल्लासात साजरी झाली. ...