बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
सामाजिक लोकशाही ही एक जीवन पद्धती ठरली पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जगण्याची तत्त्वे म्हणून मान्यता देण्याचीगरज आहे. स्वातंत्र्याशिवाय समता नाही, स्वातंत्र्य आणि समतेशिवाय बंधुभाव निर्माण होणार नाही. इतके स्पष्ट विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
मुंबईच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवून ती ३५0 फूट करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली घोषणा आंबेडकरानुयायी समाजाला व जगभरातील लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांना सुखावणारी आहे. ...
लुंबिनी वन पर्यटन समितीच्यावतीने धम्मगिरी येथे रविवारी आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन म्यानमारचे भदंत डॉ. यु. चंद्रामुनी महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलंकेचे चंद्ररतन थेर ...
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखडयाची पाहणी केली होती ...