बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे आजवर प्रकाशित सर्व इंग्रजी खंडांचा मराठीत अनुवाद करून तो नव्याने प्रकाशित केला जाईल, अशी माहिती डॉ. प्रदीप आगलावे यांनी दिली. ...
Dr. Pradip Aglawe डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीवर सदस्य सचिव म्हणून ज्येष्ठ विचारवंत डाॅ. प्रदीप आगलावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जगभरात घराघरात साजरी केली जात आहे. कोरोना व्हायरसमुळे भलेही बाहेर कार्यक्रम करता आले नसतील. पण घरात लोक शांततेत जयंती साजरी करत आहेत. ...
‘Thank you Dr. Ambedkar '; Innovative concept on Bhim Jayanti in Aurangabad डिस्प्ले भडकलगेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ...
आंबेडकर जयंतीनिमित्त पैठणगेट येथील पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन व आंबेडकरी अनुयायांची संयुक्त बैठक झाली. ...