लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
भाजप आमदाराने संजय राऊतांना दिली पुस्तके; राऊतांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली - Marathi News | BJP MLA gave Dr. Babasaheb Ambedkars books to Sanjay Raut; Raut sent it to Chandrakant Patail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आमदाराने संजय राऊतांना दिली पुस्तके; राऊतांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली

भाजप आमदाराने संजय राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दोन पुस्तके भेट म्हणून पाठवली. ...

काही भाजपा नेत्यांचे मेंदू किड्या-मुंग्याचे; संजय राऊतांचं चित्रा वाघांना प्रत्युत्तर, म्हणाले.. - Marathi News | MP Sanjay Raut Target to BJP leader Chitra Wagh criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काही भाजपा नेत्यांचे मेंदू किड्या-मुंग्याचे; राऊतांचं चित्रा वाघांना प्रत्युत्तर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्र सुपुत्र आहेत हे ज्यांना कळत नाही तर अजूनही त्यांची डॉ. आंबेडकरांविषयी काय भावना होती हे दिसतं असं राऊतांनी पलटवार केला. ...

भाजप अन् आंबेडकरी चळवळीतील आंदोलकर्त्यांमधील संघर्ष थोडक्यात टळला - Marathi News | A clash between BJP and Ambedkari protesters was briefly averted in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप अन् आंबेडकरी चळवळीतील आंदोलकर्त्यांमधील संघर्ष थोडक्यात टळला

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याच्या निषेधार्थ रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात आंदोलन केले. ...

"जाहीर माफी मागतो, महाराष्ट्र अशांत होऊ नये, आता वाद थांबवावा"; 'त्या' विधानाबद्दल चंद्रकांत पाटलांचे सविस्तर पत्र - Marathi News | Chandrakant Patil on ink threw in chinchwad Appeal of public apology stop arguing now | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जाहीर माफी मागतो, महाराष्ट्र अशांत होऊ नये, आता वाद थांबवावा"

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्वांची माफी मागितली आहे... ...

Pune | चंद्रकांत पाटलांच्या पुतळ्याचे दहन; दौंडमध्ये शहर बंदला प्रतिसाद - Marathi News | Burning effigy of Chandrakant Patil in Dand Response to city shutdown vba | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | चंद्रकांत पाटलांच्या पुतळ्याचे दहन; दौंडमध्ये शहर बंदला प्रतिसाद

वंचित बहुजन आघाडीने दौंड बंदचे आवाहन केले होते... ...

अनुयायांकडून अनोखे अभिवादन; साडेचार हजार दीपांनी साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती ! - Marathi News | unique greetings from followers; A replica of Dr. Babasaheb Ambedkar was drawn by four and a half thousand lamps! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अनुयायांकडून अनोखे अभिवादन; साडेचार हजार दीपांनी साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती !

दीपांनी उजळलेली ही प्रतिमा डोळ्यांत साठवून हजारो आंबेडकरप्रेमी जनतेने बाबासाहेबांना अभिवादन केले. ...

'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन - Marathi News | MNS chief Raj Thackeray has also tweeted to greet Babasaheb Ambedkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं'; राज ठाकरेंनी केलं बाबासाहेबांना अभिवादन

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही ट्विट करत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. ...

डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी मुख्यमंत्री, CM शिंदेंनी स्मारकाबाबतही सांगितलं - Marathi News | Dr. It is because of Babasaheb's constitution that I also told about Chief Minister, Eknath Shinde memorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी मुख्यमंत्री, CM शिंदेंनी स्मारकाबाबतही सांगितलं

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. त्यात लोकशाही, स्वातंत्र्य सगळेच आले ...