लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र - Marathi News | I don't like reservations, certainly not in jobs; PM Narendra Modi read Pandit Nehru's letter in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र

जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर SC, ST यांना आरक्षणच मिळाले नसते असं त्यांनी सांगितले.  ...

नगर शहरात साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा - Marathi News | Will be realized in Ahmednagar city. Full length statue of Dr Babasaheb Ambedkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर शहरात साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा

या कामाचे २० जानेवारी रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते भूमिपूजन होणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ...

कोरेगाव भीमात लोटला लाखोंचा भीमसागर; नागरिकांकडून विजयस्तंभास मानवंदना - Marathi News | lakhs flowed in Koregaon Bhima Tribute to Vijaya Stambha by citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमात लोटला लाखोंचा भीमसागर; नागरिकांकडून विजयस्तंभास मानवंदना

२०६ व्या विजयदिनी विविध पक्ष, संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो अनुयायांनी कोरेगाव भीमा येथे हजेरी लावली ...

क्रांतिसूर्यासमोर नतमस्तक होण्यासाठी सकाळपासूनच भडकल गेटवर रांगा - Marathi News | Line up at the Bhadkal Gate from morning to bow before the Krantisurya babasaheb Ambedkar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रांतिसूर्यासमोर नतमस्तक होण्यासाठी सकाळपासूनच भडकल गेटवर रांगा

दिवसभर भीम अनुयायांनी येत व डॉ. बाबासाहेबांना पुष्पांजली वाहिली ...

पानगावात आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, दर्शनासाठी जनसागर उसळला - Marathi News | Babasaheb Ambedkar's bones are in Pangaon of Latur district, people flocked for homage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पानगावात आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, दर्शनासाठी जनसागर उसळला

महापरिनिर्वाण दिन : रात्री १२ वाजेपासूनच अभिवादनासाठी गर्दी ...

औरंगाबाद शहराचे नाव ‘पुष्पनगर’ करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा अपूर्ण - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar's desire to name that time aurangabad as 'Pushpanagar' was not fulfilled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहराचे नाव ‘पुष्पनगर’ करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा अपूर्ण

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहराप्रती बाबासाहेबांच्या अविस्मरणीय आठवणी ...

कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी - Marathi News | Replication of Chaityabhoomi in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे सौजन्याने झाला उपक्रम ...

'पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर'; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन - Marathi News | CM Eknath Shinde promised that Mahaparinirvan Day will be held at Indu Mill Memorial next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर'; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ...