लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठी बातम्या

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
पानगावात आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, दर्शनासाठी जनसागर उसळला - Marathi News | Babasaheb Ambedkar's bones are in Pangaon of Latur district, people flocked for homage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पानगावात आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, दर्शनासाठी जनसागर उसळला

महापरिनिर्वाण दिन : रात्री १२ वाजेपासूनच अभिवादनासाठी गर्दी ...

औरंगाबाद शहराचे नाव ‘पुष्पनगर’ करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा अपूर्ण - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar's desire to name that time aurangabad as 'Pushpanagar' was not fulfilled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहराचे नाव ‘पुष्पनगर’ करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा अपूर्ण

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहराप्रती बाबासाहेबांच्या अविस्मरणीय आठवणी ...

कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी - Marathi News | Replication of Chaityabhoomi in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे सौजन्याने झाला उपक्रम ...

'पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर'; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन - Marathi News | CM Eknath Shinde promised that Mahaparinirvan Day will be held at Indu Mill Memorial next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर'; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ...

"माऊलीची माया होता माझा भीमराया", बाबासाहेबांसाठी सिद्धार्थने गायलं गाणं, दिली खास मानवंदना - Marathi News | marathi actor siddharth jadhav sing a song on mahaparinirvan din dr babasaheb ambedkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माऊलीची माया होता माझा भीमराया", बाबासाहेबांसाठी सिद्धार्थने गायलं गाणं, दिली खास मानवंदना

Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सिद्धार्थची मानवंदना, महापरिनिर्वाण दिनानिमित्त गायलं गाणं ...

'एक फोटो इथे मुद्दाम टाकला...'; बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट - Marathi News | MNS chief Raj Thackeray has also pay tribute to the memory of Dr Babasaheb Ambedkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एक फोटो इथे मुद्दाम टाकला...'; बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलं आहे. ...

बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या तत्वांमुळे देश आज प्रगतीपथावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Due to the principles laid down by Dr Babasaheb Ambedkar, the india is progressing today - Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या तत्वांमुळे देश आज प्रगतीपथावर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉ. आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक इंदू मिलच्या जागी उभारले जात असून हे काम वेळेत पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले. ...

महापरिनिर्वाण दिनः शिवाजी पार्क, दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल - Marathi News | Mahaparinirvana Day Change in traffic towards Shivaji Park Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिनः शिवाजी पार्क, दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल

चैत्यभूमी, शिवाजीपार्क दादर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीत विविध बदल केले आहेत. ...