लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

कुलगुरू दालनात तुफान राडा; ‘अभाविप’च्या आंदोलनास आंबेडकरी संघटनांचा आंदोलनाला विरोध - Marathi News | Rada in Chancellor cabine ; ABVP's agitation opposed by Ambedkaraites groups | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरू दालनात तुफान राडा; ‘अभाविप’च्या आंदोलनास आंबेडकरी संघटनांचा आंदोलनाला विरोध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरू दालनात विद्यार्थी संघटनांमध्ये सोमवारी (दि.२४) प्रचंड राडा झाला. ...

वर्ष वाचविण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देणार - Marathi News | Temporary access to engineering students to save the year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्ष वाचविण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देणार

: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील चार दिवसांपासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या कॅरिआॅनचा मुद्दा गाजत आहे. ...

विद्यापीठाला स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाचा पडला विसर - Marathi News | The university forget the honor of freedom fighters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाला स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाचा पडला विसर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील अनेक वर्षांपासून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रशासनातर्फे लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा विशेष सन्मान केला होता. ...

‘अभाविप’च्या तिरंगा यात्रेसाठी विद्यापीठाने रासेयोच्या स्वयंसेवकांना केली सक्ती  - Marathi News | University has forced the NSS volunteers for the ABVP's tricolor yatra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘अभाविप’च्या तिरंगा यात्रेसाठी विद्यापीठाने रासेयोच्या स्वयंसेवकांना केली सक्ती 

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी उपस्थित राहणे बंधनकारक केल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केला. ...

अभियांत्रिकीला कॅरिआॅन नाहीच - Marathi News | There is no caryan in the engineering | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभियांत्रिकीला कॅरिआॅन नाहीच

अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांना शेवटची संधी म्हणून आधीच्या वर्षातील अनुत्तीर्ण विषयांसह परीक्षा देण्यासाठी कॅरिआॅन देण्याची मागणी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने शनिवारी (दि.१५) फेटाळली. ...

‘बामुक्टो’च्या रजा आंदोलनात ५०९ प्राध्यापक सहभागी - Marathi News | 509 professors participated in the agitation of 'Bamukto' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘बामुक्टो’च्या रजा आंदोलनात ५०९ प्राध्यापक सहभागी

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ११५ महाविद्यालयातील ५०९ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. ...

कन्नड येथील बंद महाविद्यालय सुरू करण्यासाठी आटापिटा; विद्यापीठ प्रशासनावर राजकीय दबाव - Marathi News | Due to the establishment of a closed college in Kannada; Political pressure on university administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नड येथील बंद महाविद्यालय सुरू करण्यासाठी आटापिटा; विद्यापीठ प्रशासनावर राजकीय दबाव

मोहाडी (ता. कन्नड) येथील महाविद्यालय २००६ मध्ये संस्थेने बंद केले होते. ...

विद्यापीठाला आणखी दोन ‘इन्क्युबेशन’ केंद्र मिळणार;केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल - Marathi News | The University will get two more 'incubation centers'; submit proposals to the Central and State governments | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाला आणखी दोन ‘इन्क्युबेशन’ केंद्र मिळणार;केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय उच्चतर अभियान (रुसा) आणि राज्य उद्योग मंत्रालयातर्फे प्रत्येकी एक ‘अटल इन्क्युबेशन’ केंद्र मिळणार आहे ...