विद्यापीठात १५ टक्के कर्मचारी येत असताना, नियमांचे पालन केले जात असतानाही कोरोना होत आहे. या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे. ...
नवीन नियमानुसार एका वर्गखोलीत केवळ १२ विद्यार्थीच परीक्षा देऊ शकणार आहेत. या लागणाऱ्या वर्गांविषयी विद्यापीठ प्रशासनाकडे सध्या तरी कोणतीही योजना नाही. ...
विद्यापीठाचे ‘नॅक’कडून २५ ते २७ मार्च २०१९ दरम्यान मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनापूर्वी रंगरंगोटी, डागडुजीच्या कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याची बाब ‘लोकमत’ने दि.१० ते १३ नोव्हेंबर २०१९ दरम्यान चार भागांच्या वृत्तमालिकेतून उघडकीस ...