लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

डीवायएसपीची 'लॉ' परीक्षा कॉन्स्टेबलने दिली; विद्यापीठाकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल होणार - Marathi News | DYSP's 'Law' exam given by Constable; Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University will register crime | Latest jalana News at Lokmat.com

जालना :डीवायएसपीची 'लॉ' परीक्षा कॉन्स्टेबलने दिली; विद्यापीठाकडून गंभीर दखल, गुन्हा दाखल होणार

लाच, मारहाणीच्या प्रकरणातही अडकले होते डीवायएसपी सुधीर खिरडकर ...

'परीक्षेत एका बाकावर तिघे' प्रकरणी प्राथमिक अहवाल राज्य शासनाकडे, दोषींवर कारवाई अटळ - Marathi News | Preliminary report in the case of 'three students on one bench in the examination' to the state government, action against the culprits is inevitable | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'परीक्षेत एका बाकावर तिघे' प्रकरणी प्राथमिक अहवाल राज्य शासनाकडे, दोषींवर कारवाई अटळ

या गंभीर प्रकारात नेमकी चूक कुणाची आहे, याची चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्यात येईल ...

आजचा पेपर पुढे ढकलला; विद्यापीठ-जिल्हा प्रशासनाच्या असमन्वयामुळे विद्यार्थ्यांची फजिती - Marathi News | Today's paper pushed forward; Students' humiliation due to lack of coordination between university and district administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजचा पेपर पुढे ढकलला; विद्यापीठ-जिल्हा प्रशासनाच्या असमन्वयामुळे विद्यार्थ्यांची फजिती

जिल्हा प्रशासनाने यूपीएससीच्या परीक्षेसाठी ४ जून रोजी काही महाविद्यालये ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यापीठ खडबडून जागे झाले आणि ऐनवेळी ४ जून रोजी होणारे पदवी परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ...

विद्यापीठाच्या 'त्या' परीक्षा केंद्रावरील पेपर पुन्हा होणार: उदय सामंत - Marathi News | Papers on 'that' examination centers of the university will be repeated; Action will be taken against the culprits within 24 hours: Uday Samant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या 'त्या' परीक्षा केंद्रावरील पेपर पुन्हा होणार: उदय सामंत

महाविद्यालयातील परीक्षा केंद्र रद्द करण्यात आल्याची माहिती प्र-कुलगुरू शाम शिरसाट यांनी केली. ...

पहिल्याच पेपरला नियोजनाचा फज्जा उडाला; एका बेंचवर तिघांना बसून परीक्षा देण्याची वेळ - Marathi News | The very first paper blew up the planning; Time to sit three students on one bench for exams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिल्याच पेपरला नियोजनाचा फज्जा उडाला; एका बेंचवर तिघांना बसून परीक्षा देण्याची वेळ

. ऐनवेळी क्षमतेपेक्षा अधिक परीक्षार्थ्याना शहरातील काबरा महाविद्यालय हे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने उडाला गोंधळ ...

विद्यापीठ देणार शरद पवार, नितीन गडकरी यांना डि.लिट - Marathi News | Sharad Pawar and Nitin Gadkari will be given D.Litt by Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ देणार शरद पवार, नितीन गडकरी यांना डि.लिट

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर आता अधिसभेत होईल निर्णय ...

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची संजय निंबाळकरांवर शाईफेक; विद्यापीठाच्या विभाजनास केला विरोध  - Marathi News | Republican Vidyarthi Sena throw ink on Sanjay Nimbalkar; Opposed the split of the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची संजय निंबाळकरांवर शाईफेक; विद्यापीठाच्या विभाजनास केला विरोध 

विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ करण्याच्या मागणीला आंबडेकरी संघटनांचा विरोध ...

१६७५ संशोधक विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले; विद्यापीठाने दिले पीएच.डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र - Marathi News | The faces of 1675 research students were exposed; University awarded Ph.D. Permanent registration of admission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६७५ संशोधक विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले; विद्यापीठाने दिले पीएच.डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र

पीएच. डी. प्रवेशाचे कायम नोंदणीपत्र हे सारथीच नव्हे, तर बारटी, महाज्योती व अन्य फेलोशिपसाठीही उपयोगी पडणार आहे. ...