पोलीस स्टेशन देवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पो.स्टे परिसरातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य पोलीस मित्र, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती. ...
भारतातील सहा लाख गावातून वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने फुले-आंबेडकरी आंदोलन चालविले जाते. गत १५० वर्षात या गावांमधून साधारणत: १०० महापुरुष निर्माण झाले. भारतातील सर्व आंदोलने यात समाविष्ट होतात. ...
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ व १५ एप्रिल रोजी दोन दिवसीय जयंती महोत्सव ‘शौर्य पर्व २०१८’ म्हणून सुभाष शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार ...
बुलडाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त साकारण्यात येणाऱ्या १२७ फूट लांबीच्या भव्य रांगोळीचे बुधवारी स्केच तयार करण्यात आले. ...
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीची कोल्हापुरात विविध संस्था, संघटनांतर्फे जय्यत तयारी सुरू आहे. व्याख्याने, भिम फेस्टिव्हल, प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम, मिरवणूक आदी कार्यक्रमाद्वारे बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासह त्यांच्या ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल या कालावधीत समता सप्ताह साजरा करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सर्व शाळा, ....... ...