नाशिकरोड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीमच्या घोषणा देत फडकविण्यात येणारे निळे ध्वज व ढोलताशे, डीजेच्या गजरात हजारो आंबेडकर अनुयायांच्या उपस्थितीत नाशिकरोडला आंबेडकर जयंतीची मिरवणूक मोठ्या जल्लोषात व शांततेत पार पडली. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहात आहे. पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही. देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे. आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते ते जनरल डा ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य दलितोद्धारासाठी वाहून घेतले. या दलितोद्धाराच्या चळवळीत दलितेतरांनी मोलाचे सहकार्य केले. यात बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून सर्व जाती, धर्मांतील लोकांनी साथ दिली. ही साथ चळवळीला हत्तीचे बळ देण ...
संविधानाचे रचनाकार डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त शहरातील हजारो बांधवानी आंबेडकर चौकात पोहचून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. ...
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिव्हील लाईन भागातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनेकांनी शनिवारी माल्यार्पण करीत अभिवादन केले. सकाळपासूनच डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात बौद्ध समाज बांधवांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना संविधानाचा अमूल्य ठेवा दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार मिळाला आहे. आज आपला देश प्रगतीकडे जात आहे त्याचे कारण आपले ‘संविधान’ आहे. यासाठी प्रत्येक भार ...