जगात सर्वात महान व्यक्ती कोण? यासंदर्भात २०१४ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना एकूण मताच्या ६० टक्के मते मिळाली. त्यामुळे ते भारतातच नव्हे तर जगातही सर्वात महान व्यक्ती ठरले. अनेक देशातील जनतेनेही त्यांना प्रथम क्रमा ...
डॉ. आंबेडकर आर्थिक विषयाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी मांडलेले आर्थिक विचार आजही प्रासंगिक असल्याचे मत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटचे प्रा. डॉ. एस.के. कडू यांनी येथे केले. डिक्की विदर्भ रिजनतर्फे डॉ. बाबासाहेब आं ...
सत्ता ही सर्वसमावेशक असली पाहिजे. ती जर व्यक्तिकेंद्रित झाली तर संविधान आणि संसदीय लोकशाहीला धोका निर्माण झाला, असे समजावे. दुर्दैवाने आज ती परिस्थिती निर्माण झाल्याचा धोका विधी विद्यापीठ, हैदराबादचे कुलगुरू डॉ. फैजान मुस्तफा यांनी व्यक्त केला. ...
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी रविवारी नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यात भीमसागर उसळला़. ...
भीमा सारखा माणूस खरा जन्मा येईल काय... सांगा माझ्या भीमरायावाणी कोणी पुढारी होईल का.. आदी एका पेक्षा एक सरस गाण्यांनी रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत उत्साह संचारला होता. ...