खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती निमित्त कल्याण पूर्व येथील विजय नगर परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या तळागाळातील लोकांना, अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणले. कोट्यवधी कुळांचा उद्धार या महामानवाने केला. शिक्षण आणि साक्षर करुन समाज समृद्ध केला. म्हणूनच बाबासाहेबांची जयंती देशात सण-उत्सवाप्रमाणेच साजरी होते. ...