परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरात निळे झेंडे, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर सायंकाळी भीमगीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. ...
‘सामूहिक जीवनाचा’ आंबेडकरवादाचा नवा आयाम रुजवा, बाबासाहेब अधिक व्यापक करा’, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. ...
सर्वधर्मीय फुले, शाहु, आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ‘देई आत्मसन्मान... भारतीय संविधान’ हा विचारवेधक देखावा सादर करुन आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले. ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ८ वाजता सामूहिक महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. ...
संपूर्ण एप्रिल महिन्यात बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. यात सोशल मीडियासुद्धा मागे नसून, एप्रिल महिना सुरू झाल्यापासूनच बाबासाहेबांवर आधारित विविध ‘टॉपिक’ यावर ‘ट्रेंडिंग’ आहेत. ...
जगभरातील जयंती कशी साजरी होते हे पाहण्याचे कुतूहल एका तरुणाला झाले व त्यातून वेबसाईट तयार झाली. आता एका क्लिकवर जगभरातील जयंती तुम्हाला पाहता येईल आणि तुमचा उपक्रम जगभरात पोहोचवताही येईल. ...