यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर FOLLOW Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
पिंपरी चिंचवड महापालिकेने स्मारकाच्या उद्घाटनाला भीमराव आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह मलाही बोलवावे, आम्ही येऊ ...
एकूणच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती केवळ उत्सवी न राहता, समाजाला बौद्धिक ऊर्जा देणारी आणि वाचन संस्कृती रुजविणारी ठरली. ...
दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष-संघटनाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ...
मंगळवारी सूर्य मावळतीला जात असताना क्रांती चौकात प्रज्ञासूर्याच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. पाहता-पाहता आंबेडकरी अनुयायांचे निळे तुफानच रस्त्यावर उतरले. ...
अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय ...
Deputy CM Eknath Shinde: मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य स्मारकाच्या कामाला वेग आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. ...
Dr. Ambedkar Jayanti 2026: बाबासाहेबांच्या यशाचं गुपित; भगवान बुद्धांच्या 'या' १० विचारांनी घडवलं विश्वरत्न! ...
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes in Marathi: भीम जयंतीचा उत्साह आता सोशल मीडियावरही साजरा करा! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी खास डिझाइन केलेले शुभेच्छा संदेश आणि फोटोंची ही विशेष गॅलरी. ...