लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. babasaheb ambedkar, Latest Marathi News

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 
Read More
आंबेडकरवादी नव्या पिढीची नवी 'लाईफस्टाइल'; आधुनिक 'आंबेडकरी कल्चर'ला लाखो फॉलोअर्स - Marathi News | New 'Lifestyle' of Ambedkarist New Generation; Modern 'Ambedkari culture' has millions of followers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंबेडकरवादी नव्या पिढीची नवी 'लाईफस्टाइल'; आधुनिक 'आंबेडकरी कल्चर'ला लाखो फॉलोअर्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष: ई-कॉमर्स बिझनेस, रॅप, फ्लॅश मॉब, गझल, कॉमिक्समधून आंबेडकरवादी नव्या पिढीची नवी 'लाईफस्टाइल' ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल - Marathi News | Changes in traffic in Pimpri Chinchwad city on the occasion of dr Babasaheb Ambedkar Jayanti | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल

पिंपरी, भोसरी, हिंजवडी, सांगवी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असून रविवारी (दि. १४) दुपारी १२ पासून मिरवणुका संपेपर्यंत असणार आहे ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 'पीएमपी' बसमार्गांमध्ये बदल - Marathi News | Changes in PMP bus routes on the occasion of dr Babasaheb Ambedkar Jayanti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 'पीएमपी' बसमार्गांमध्ये बदल

पुणे स्टेशन जवळील बोल्हाई चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्णहार अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी होते ...

कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी लोकार्पण - Marathi News | dr. babasaheb ambedkar's full length statue unveiled on sunday in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी लोकार्पण

कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली पाहणी. ...

बीडवासीयांचे आदर्श पाऊल; जयभीम महोत्सव समितीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान - Marathi News | The ideal step of the Beed citizens; Fifty percent of women in the Jaibhim Mahotsav Committee | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडवासीयांचे आदर्श पाऊल; जयभीम महोत्सव समितीमध्ये पन्नास टक्के महिलांना स्थान

पहिल्याच बैठकीत पाच लाख रूपये जमा ...

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी माणगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण - Marathi News | hunger strike of Mangaon villagers in front of the collector's office for Babasaheb's memorial | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाबासाहेबांच्या स्मारकासाठी माणगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या ...

अभिनव मैफल! सूरमयी पहाटेचा नजराणा वाहून माता रमाईपुढे नतमस्तक झाली तरुणाई - Marathi News | The youth bowed before Mata Ramai Ambedkar with the sight of the beautiful dawn | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभिनव मैफल! सूरमयी पहाटेचा नजराणा वाहून माता रमाईपुढे नतमस्तक झाली तरुणाई

त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचा ७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यानिमित्त शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि कलाकारांतर्फे ‘रमाई पहाट’ ही अभिनव मैफल शहरात पहिल्यांदाच आयोजित केली होती. ...

मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र - Marathi News | I don't like reservations, certainly not in jobs; PM Narendra Modi read Pandit Nehru's letter in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र

जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर SC, ST यांना आरक्षणच मिळाले नसते असं त्यांनी सांगितले.  ...