लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या छायाचित्रावर अमोल कोल्हे यांनी दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | Amol Kolhe reacted to this photo which went viral on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या छायाचित्रावर अमोल कोल्हे यांनी दिली अशी प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाला यश मिळाल्यानंतर काही काळापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका छायाचित्राला प्रत्युत्तर दिले आहे ...

'धनंजय मुंडेंच्या 25 वर्षांच्या कष्टाचं फळ', अमोल कोल्हेंकडून परळीकरांचे आभार - Marathi News | 'Dhananjay Munde's 25 Years Hard Work result in victory, Amol kolhe thanks parli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धनंजय मुंडेंच्या 25 वर्षांच्या कष्टाचं फळ', अमोल कोल्हेंकडून परळीकरांचे आभार

परळी मतदारसंघात काही घटकांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न केला ...

'साताऱ्यातील सभेनंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरणा मिळाली' - Marathi News |  'Activists like us were motivated to fight after the meeting in Satara of sharad pawar', dr. Amol kolhe says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'साताऱ्यातील सभेनंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरणा मिळाली'

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेना युतीला वर्चस्व मिळालं आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक निकालः राष्ट्रवादीच्या विजयानंतर अमोल कोल्हे कुठं? खासदार महोदयांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result: Where is Amol Kolhe after the victory of NCP? First reaction from on twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक निकालः राष्ट्रवादीच्या विजयानंतर अमोल कोल्हे कुठं? खासदार महोदयांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Election Result 2019: राष्ट्रवादीच्या विजयात पवारांप्रमाणेच खासदार डॉ. अमोल कोल्हेंचंही महत्त्वाचं योगदान आहे. ...

Maharashtra Election 2019: तर 'ही' अघोषित आणीबाणी; अमोल कोल्हेंनी साधला भाजपवर निशाणा - Marathi News | Maharashtra Election 2019 ncp mp Amol Kolhe attacks BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: तर 'ही' अघोषित आणीबाणी; अमोल कोल्हेंनी साधला भाजपवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोल्हे यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास मनाई करण्यात आले होते. ...

Maharashtra Election 2019 : हडपसरमध्ये शरद पवार यांचा विचार उभा : डॉ. अमोल कोल्हे  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Sharad Pawar's thoughts stand up in Hadapsar: Dr. Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : हडपसरमध्ये शरद पवार यांचा विचार उभा : डॉ. अमोल कोल्हे 

Maharashtra Election 2019 : आलिशान, महागड्या गाडीची हौस असणे चांगले आहे, पण ती स्वकष्टार्जित असावी. कोणाच्या मेहेरबानीने लाभलेली नसावी. ...

डॉ. कोल्हेंची 'मोबाईल सभा', मोदींमुळे परवानगी नाकारल्याने चक्क रस्त्यावरुनच थेट संवाद - Marathi News | dr.amol kolhe rally from raod in pimpari by mobile, rally cancelled due to modi rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. कोल्हेंची 'मोबाईल सभा', मोदींमुळे परवानगी नाकारल्याने चक्क रस्त्यावरुनच थेट संवाद

मोदींच्या सभेमुळे आमच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला असून देशाच्या पंतप्रधानांनी एका पक्षाच्या प्रचारासाठी का यावं ...

मोदींच्या पुण्यातील सभेमुळे 'नो एंट्री'; अमोल कोल्हेंच्या सभा रद्द - Marathi News | No entry opposition due to Modi's Pune campaign; rally of Amol Kolhe canceled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोदींच्या पुण्यातील सभेमुळे 'नो एंट्री'; अमोल कोल्हेंच्या सभा रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक व खासदार अमोल कोल्हे यांच्या जळगावसह अन्य ठिकाणी प्रचार सभा होती. ...