लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
“शरद पवारांना पंतप्रधान, तर अजित दादांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय, कामाला लागा” - Marathi News | amol kolhe says desire to see sharad pawar as a prime minister and ajit pawar as a chief minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“शरद पवारांना पंतप्रधान, तर अजित दादांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय, कामाला लागा”

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून, येत्या निवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. ...

अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नीला पाहिलंत का?, एखाद्या अभिनेत्री इतकीच आहे सुंदर - Marathi News | Actor and MP Dr. Have you seen Amol Kolhe's wife? An actress is just as beautiful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नीला पाहिलंत का?, एखाद्या अभिनेत्री इतकीच आहे सुंदर

डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते असण्यासोबतच खासदार देखील आहेत. ...

रिंग रोडमुळे भविष्यात शेती करता येणार नाही; शेतकऱ्यांचा सकारात्मक विचार व्हावा, अमोल कोल्हेंची मागणी - Marathi News | The ring road will not allow farming in the future; Farmers should think positively, demands Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंग रोडमुळे भविष्यात शेती करता येणार नाही; शेतकऱ्यांचा सकारात्मक विचार व्हावा, अमोल कोल्हेंची मागणी

खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे रिंग रोडबाबत सादरीकरण व बैठकीचे आयोजन केले होते ...

शिवाजी महाराजांबद्दलच्या राजनाथ सिंहांच्या वक्तव्याचा अमोल कोल्हेंकडून जाहीर निषेध - Marathi News | Public protest by Amol Kolhen against Rajnath Singh's statement about Shivaji Maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी महाराजांबद्दलच्या राजनाथ सिंहांच्या वक्तव्याचा अमोल कोल्हेंकडून जाहीर निषेध

ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती ...

Shivaji Maharaj : राजनाथसिंहांच्या वक्तव्याचा निषेध, अमोल कोल्हेंनी सांगितला जाज्वल्य इतिहास - Marathi News | Shivaji Maharaj : Protesting against Rajnath Singh's statement, MP Amol Kolhe told Jajwalya history of shivaji maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivaji Maharaj : राजनाथसिंहांच्या वक्तव्याचा निषेध, अमोल कोल्हेंनी सांगितला जाज्वल्य इतिहास

Shivaji Maharaj : संरक्षणमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. ...

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती - Marathi News | NCP MP Amol Kolhe infected with coronavirus under observation Informed on tweeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

Coronavirus Dr. Amol Kolhe : अमोल कोल्हे यांना झाली कोरोनाची लागण. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केल्याची माहिती. ...

'देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीत चांगलं वजन, पक्षभेद बाजूला ठेवून सोबत चला' - Marathi News | Amol Kolhe's request to Devendra Fadnavis, put aside partisanship and go with him for bailgada sharyat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीत चांगलं वजन, पक्षभेद बाजूला ठेवून सोबत चला'

नवीन केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री परशोत्तम रुपाला यांची भेट घेऊन बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती. त्यानंतर, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खासदार कोल्हेंनी विनंती केले आहे.  ...

“संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते”; अमोल कोल्हेंचे खास ट्विट - Marathi News | ncp amol kolhe tweet about meets shiv sena sanjay raut in new delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते”; अमोल कोल्हेंचे खास ट्विट

राजधानी नवी दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. ...