Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
गोष्ट सोळाव्या शतकातील आहे. हिंदवी स्वराज्याचा विस्तार आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाच्या छाटलेल्या बोटांचं शल्य औरंगजेबाच्या मनात सलत असतं. ...
किल्ल्यात शूट होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा, पहा या चित्रपटाच्या निमिताने अमोल कोल्हे यांची थेट आग्र्यातील लाल किल्ल्यावर खास मुलाखत - #Amolkolhe #ShivpratapGarudjhep #Aagra #lokmatfilmy ...