लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
"याचसाठी केला होता अट्टाहास", बैलगाडा शर्यतींवर लवकरच चित्रपट; अमोल कोल्हेंची घोषणा - Marathi News | a soon-to-be film on bullock cart races Announcement by Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"याचसाठी केला होता अट्टाहास", बैलगाडा शर्यतींवर लवकरच चित्रपट; अमोल कोल्हेंची घोषणा

महाविकास आघाडी सरकार तसेच सध्याच्या सरकारने, यंत्रणांनी साथ दिली त्यांचा मी ऋणी आहे ...

अमोल कोल्हेंच्या महानाट्याचा फुकट पास न दिल्यास प्रयोग होऊ देणार नाही; धमकी देणारा पोलीस निलंबित - Marathi News | Amol Kolhen's mahanatya will not be allowed without a free pass Threatening cop suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल कोल्हेंच्या महानाट्याचा फुकट पास न दिल्यास प्रयोग होऊ देणार नाही; धमकी देणारा पोलीस निलंबित

पिंपरी चिंचवडच्या पोलिस दलातील एका पोलिसाने धमकी दिल्याचे कोल्हे यांनी जाहीररीत्या सांगितले होते ...

'मोफत पास न मिळाल्यास शो बंद पाडू'; जयंत पाटलांनीच सांगितली पोलिसांच्या धमकीची कथा - Marathi News | 'If we don't get a free pass, we'll shut down the show'; It was Jayant Patal who told the story of the police threat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोफत पास न मिळाल्यास शो बंद पाडू'; जयंत पाटलांनीच सांगितली पोलिसांच्या धमकीची कथा

अमोल कोल्हेंच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा प्रयोग आज पिंपरीत होत आहे. ...

अजित पवारांमुळेच मी खासदार...; भावी मुख्यमंत्री विधानावरही अमोल कोल्हेंचा खुलासा - Marathi News | I am MP only because of Ajit Pawar; Amol Kolhe's disclosure on future Chief Minister's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांमुळेच मी खासदार...; भावी मुख्यमंत्री विधानावरही अमोल कोल्हेंचा खुलासा

अजितदादा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे असं अमोल कोल्हे म्हणाले. ...

अन् पाहताच क्षणी अमोल कोल्हे ‘त्या’ बाळाच्या खाली वाकून पाया पडले, असं का घडलं वाचा - Marathi News | Amol kolhe touch feet of the kid on the stage of shivputra sambhaji natak video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् पाहताच क्षणी अमोल कोल्हे ‘त्या’ बाळाच्या खाली वाकून पाया पडले, असं का घडलं वाचा

बाळाला पाहताच क्षणी अमोल कोल्हे यांनी त्याला मुजरा केला आणि त्याच्या पाया पडले. हे पाहून उपस्थित सगळे भारावून गेले. ...

शिवपुत्र संभाजी महानाट्यातून आत्ताच्या राजकीय परिस्थितीचेही उत्तर; खासदार अमोल कोल्हे यांचे भाष्य - Marathi News | answer to the current political situation from shivputra sambhaji mahanatya said mp amol kolhe | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवपुत्र संभाजी महानाट्यातून आत्ताच्या राजकीय परिस्थितीचेही उत्तर; खासदार अमोल कोल्हे यांचे भाष्य

जगदंब क्रियेशनच्या वतीने शिवपूत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग ११ मे पासून पिंपरी-चिंचवड शहरातील एच ए मैदानावर होणार आहेत. ...

अमोल कोल्हेंच्या प्रकृतीत सुधारणा; नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाला होता अपघात, म्हणाले, "दोन पावलं मागे..." - Marathi News | amol kolhe health update shares photo from hospital bed says taking rest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमोल कोल्हेंच्या प्रकृतीत सुधारणा; नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाला होता अपघात, म्हणाले, "दोन पावलं मागे..."

राज्यभर 'शिवपुत्र संभाजी' या नाटकाचे प्रयोग दणक्यात सुरु आहेत. ...

'शिवपुत्र संभाजी'च्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हेंचा अपघात; दुखापतग्रस्त असतानाही पूर्ण केला प्रयोग - Marathi News | dr amol kolhe injured during shivputra sambhaji drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवपुत्र संभाजी'च्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हेंचा अपघात

Shivputra sambhaji: घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना झाला अमोल कोल्हे यांचा अपघात ...