Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
Maharashtra Political Crisis: शपथविधी सोहळ्याची कोणतीही कल्पना नव्हती, असे सांगत कायम शरद पवार यांच्यासोबत असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. ...
NCP MP Amol Kolhe News: राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे सांगितले जात आहे. ...