लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
'या' अभिनेत्यांनी रुपेरी पडद्यावर साकारली शिवाजी महाराजांची भूमिका, पाहा फोटो - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : Amol Kolhe to gashmeer Chinmay Mahesh Sharad shantanu Actors Who Played the role of Shivaji Maharaj on the silver screen, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्यांनी रुपेरी पडद्यावर साकारली शिवाजी महाराजांची भूमिका, पाहा फोटो

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अनेक चित्रपट मालिकांमधून साकारण्यात आली आहे. ...

अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला - Marathi News | Amol Kolhe's reply to Ajit Pawar through poetry in ncp melava; Uncle why? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला

महिला मेळाव्यात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा टीका केली. ...

'जो पेरू शकतो, वाढवू शकतो...तो उपटून फेकूही शकतो'; अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला इशारा - Marathi News | Sharad Pawar MP Amol Kolhe has warned the central government about the farmers' agitation. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जो पेरू शकतो, वाढवू शकतो...तो उपटून फेकूही शकतो'; अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला इशारा

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ...

शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | Kolhe from Shirur Lok Sabha and Jagtap from Hadapsar Assembly Jayant Patil spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले

आपल्याला भाजपची मते मिळून निवडून येऊ असे कुणी स्वप्न पाहत असेल तर त्यांनी अजून भाजपला ओळखले नाही ...

‘जब चुनाव ही प्राण हो…’: अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर निशाणा - Marathi News | MP Amol Kolhe targets BJP over Ayodhya Ram temple prana pratishtha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जब चुनाव ही प्राण हो…’: अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर निशाणा

केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका सुरू आहेत. ...

आणखी १ आमदार सोबत, अजित पवारांची मोठी खेळी; शरद पवारांसह अमोल कोल्हेंनाही धक्का - Marathi News | Junnar Constituency NCP MLA Atul Benke announced to go with Ajit Pawar, shocking Sharad Pawar and Amol Kolhe too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी १ आमदार सोबत, अजित पवारांची मोठी खेळी; शरद पवारांसह अमोल कोल्हेंनाही धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा माणूस हा अजित पवारांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय माझा वैयक्तिक नाही, जनतेच्या हितासाठी घेतला आहे. ...

“मतदारसंघात सक्रीय, पुन्हा एकदा शिरुरची उमेदवारी मिळेल”; अमोल कोल्हेंना विश्वास - Marathi News | ncp sharad pawar group mp amol kolhe said i shall be nominated once again for shirur lok sabha constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मतदारसंघात सक्रीय, पुन्हा एकदा शिरुरची उमेदवारी मिळेल”; अमोल कोल्हेंना विश्वास

NCP Sharad Pawar Group MP Amol Kolhe News: २०२४ ला उमेदवार कोण असणार हा प्रश्न येत नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ...

“पितृतुल्य गुरुंना निवृत्तीचा सल्ला दिला जातो, अशांना श्रीराम कसे पावतील?”: अमोल कोल्हे - Marathi News | ncp mp amol kolhe criticized ajit pawar group over ayodhya ram mandir issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पितृतुल्य गुरुंना निवृत्तीचा सल्ला दिला जातो, अशांना श्रीराम कसे पावतील?”: अमोल कोल्हे

NCP MP Amol Kolhe News: आता पितृतुल्य गुरुंना वनवासात जाण्याचा, निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातो, असे सांगत अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर टीका केली. ...