लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
शिरूर लोकसभा निवडणूक: अखेर दिलीप मोहिते पाटलांची आढळरावांशी दिलजमाई - Marathi News | Shirur Lok Sabha Election: Finally Dilip Mohite Patal's Conciliation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर लोकसभा निवडणूक: अखेर दिलीप मोहिते पाटलांची आढळरावांशी दिलजमाई

पक्षाच्या हितासाठी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम करणार असल्याचे दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले.... ...

अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार - Marathi News | In Shirur loksabha election Shivajirao Adharao Patil Mahayuti candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार

शिरूमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत... ...

'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील - Marathi News | There is no insistence on Shirur candidature the party chief will accept the decision shivaji rao adha rao patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील

शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता बळावल्याने आढळरावांनी उमेदवारीवरून माघार घेतल्याचे दिसून येत आहे ...

"तुम्ही अभिनय सोडू नका", 'शिवपुत्र संभाजी' नाटक पाहिल्यानंतर अमोल कोल्हेंना चाहतीचं पत्र - Marathi News | fan wrote letter to amol kolhe after watching shivputra sambhaji natak play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही अभिनय सोडू नका", 'शिवपुत्र संभाजी' नाटक पाहिल्यानंतर अमोल कोल्हेंना चाहतीचं पत्र

'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचा थरार अनुभवल्यानंतर एका चाहतीने अमोल कोल्हेंना पत्र लिहिलं आहे.  ...

...म्हणून कलाकार उभे करतो, अजित दादांचा निशाणा; ...तर लपूनछपून भेटण्याचे कारण काय? कोल्हेंचा सवाल  - Marathi News | So we nominate artists Ajit Dada's targe amol kolhe ask So what's the reason secretly meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून कलाकार उभे करतो, अजित दादांचा निशाणा; ...तर लपूनछपून भेटण्याचे कारण काय? कोल्हेंचा सवाल 

"खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. परंतु, तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत आरोप करत असाल तर मी नम्रपणे काही प्रश्न विचारू इच्छितो." ...

कोल्हेंचा पिंड राजकारण नव्हे; अजितदादांची टिका, पवार अन् कोल्हेंमध्ये रंगली शब्दांची धुळवड - Marathi News | amol kolhe is not politics Ajit pawar criticism ajit Pawar and amol Kolhe colorful words | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोल्हेंचा पिंड राजकारण नव्हे; अजितदादांची टिका, पवार अन् कोल्हेंमध्ये रंगली शब्दांची धुळवड

शिरूर लोकसभेला शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित, तर महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याचे स्पष्ट, मात्र अद्यापही उमेदवार मिळालेला नाही ...

केवळ २ वर्षातच अमोल कोल्हे राजीनामा देत होते, कारण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Amol Kolhe was resigning in just 2 years; Ajit Pawar's Target Amol Kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ २ वर्षातच अमोल कोल्हे राजीनामा देत होते, कारण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट

पक्षातील बाकीचे मला म्हणायचे. तू त्यांना आणलंय, तूच समजावून सांग...राजकारण हा त्यांचा पिंड नाही असा टोला अजित पवारांनी कोल्हेंना लगावला. ...

"ही कधीतरी एकत्र येतील का रं.."; अजितदादांनी अनेकांच्या मनातील शंका दूर केली - Marathi News | Will you reunite with Sharad Pawar? Ajit Pawar replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही कधीतरी एकत्र येतील का रं.."; अजितदादांनी अनेकांच्या मनातील शंका दूर केली

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात जी शंका होती, ती अजित पवारांनी सभेत मांडली, काय म्हणाले अजित पवार? ...