लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News , मराठी बातम्या

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत दिसणार अमोल कोल्हेंची कन्या, साकारणार ही भूमिका - Marathi News | Amol Kolhe's daughter, seen in the 'Swarajya Rakshak Sambhaji' serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत दिसणार अमोल कोल्हेंची कन्या, साकारणार ही भूमिका

मालिकेतील बाल कलाकारांनीही त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. आता या मालिकेत आणखी एका बालकलाकाराची एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे ताराची. ...

‘बोला अलखनिरंजन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Bola Alkhaniranjan' movie will soon be held by the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बोला अलखनिरंजन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘बोला अलखनिरंजन’ हा भक्तीमय चित्रपट येत्या २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, मान्यवरांकडून समाजाला 'महत्त्वाचे आवाहन' - Marathi News | Maratha Reservation: A positive discussion with the Chief Minister, 'O' appeal to the community of dignitaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, मान्यवरांकडून समाजाला 'महत्त्वाचे आवाहन'

Maratha Reservation: सरकारने आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा समाजातील नामवंत व्यक्तींचा समावेश होता. या बैठकीनंतर मराठा समजातील मान्यवरांनी, सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले. ...