लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News , मराठी बातम्या

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
लसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या : अमोल कोल्हे यांचा सल्ला - Marathi News | Come together to save lives without vaccination politics: Amol Kolhe's advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लसीकरणावरून राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी एकत्र या : अमोल कोल्हे यांचा सल्ला

पूर्व वाघोली येथील कोरोना परिस्थितीचा खासदार अमोल कोल्हे यांनी घेतला आढावा. ...

Video: देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही का? सद्यस्थितीवरून अमोल कोल्हेंचं कवितेतून परखड भाष्य - Marathi News | Video: NCP MP Amol Kolhe has criticized the central government through poetry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही का? सद्यस्थितीवरून अमोल कोल्हेंचं कवितेतून परखड भाष्य

कोरोनामुळे देशभरातील परिस्थिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी केला आहे. (NCP MP Amol Kolhe has criticized the central government through poetry) ...

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत चित्तथरारक पर्व – पन्हाळ्यावरून होणार सुटका - Marathi News | Chhatrapati shivaji maharaj escape from panhala fort in swarajya janani jijamata marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत चित्तथरारक पर्व – पन्हाळ्यावरून होणार सुटका

पन्हाळगडाच्या कडेकोट वेढ्यातून निसटून विशाळगडावर पोहोचेपर्यंतचा थरार रोमांचकारी आहे. ...

'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेचं चित्रीकरण होतंय 'या' राज्यात - Marathi News | Swarajyajanani Jijamata series is being shot in this state | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेचं चित्रीकरण होतंय 'या' राज्यात

नीना कुळकर्णी आणि डॉ. अमोल कोल्हे हे जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुख्य भूमिकात दिसताहेत. ...

Corona virus : कोरोनाबाधितांवर उपचार करताना रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबवा : डॉ. अमोल कोल्हे - Marathi News | Stop exorbitant use of Remdesivir while treating corona infections: Dr. Amol Kolhe | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : कोरोनाबाधितांवर उपचार करताना रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबवा : डॉ. अमोल कोल्हे

आरोग्य रक्षणाची जबाबदारी आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि सरकार यांची जेवढी आहे तेवढीच जबाबदारी प्रत्येकाची देखील आहे.... ...

coronavirus: "अमोल कोल्हे यांनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून ४०० कोटी खर्चुन वडलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’’ - Marathi News | coronavirus: BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize NCP MP Amol Kolhe & CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: "अमोल कोल्हे यांनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून ४०० कोटी खर्चुन वडलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’’

coronavirus in Maharashtra : देशाला नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट आणि कोविड सेंटरची गरज असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला देणाऱ्या खासदार अमोल कोल्हेंवर भाजपा नेते अतुल भातखळकर यांची टीका. ...

Corona virus : रेमेडिसीवीर हे जीवनरक्षक औषध नाही, डॉक्टर अमोल कोल्हेंनी सूचवला पर्याय - Marathi News | Corona virus: Remedicivir is not a life-saving drug, suggested by Dr. Amol Kolhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona virus : रेमेडिसीवीर हे जीवनरक्षक औषध नाही, डॉक्टर अमोल कोल्हेंनी सूचवला पर्याय

शासन व प्रशासन रेमडिसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु सातत्याने वाढती रुग्णसंख्येमुळे याला मर्यादा येत आहेत. ...

Video: लोकसभेत अमोल कोल्हे पुन्हा कडाडले; छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन लक्ष वेधले! - Marathi News | In the Lok Sabha, NCP MP Amol Kolhe gave the example of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: लोकसभेत अमोल कोल्हे पुन्हा कडाडले; छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन लक्ष वेधले!

आयएएस व आयपीएस च्या धर्तीवर इंडियन हेल्थ सर्विसेस सुरु करावी, यामुळे आरोग्य क्षेत्रास तज्ज्ञ व प्रशासकीय कौशल्य असणारे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा मुद्दा अमोल कोल्हे यांनी यावेळी मांडला. ...