लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News , मराठी बातम्या

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
"ही कधीतरी एकत्र येतील का रं.."; अजितदादांनी अनेकांच्या मनातील शंका दूर केली - Marathi News | Will you reunite with Sharad Pawar? Ajit Pawar replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही कधीतरी एकत्र येतील का रं.."; अजितदादांनी अनेकांच्या मनातील शंका दूर केली

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात जी शंका होती, ती अजित पवारांनी सभेत मांडली, काय म्हणाले अजित पवार? ...

'घड्याळ' बंद पडले की काय?; अमोल कोल्हेंनी निमंत्रण पत्रिकाच केली शेअर - Marathi News | Has the 'clock' stopped?; Amol Kolhe shared the invitation card of ajit pawar name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'घड्याळ' बंद पडले की काय?; अमोल कोल्हेंनी निमंत्रण पत्रिकाच केली शेअर

मुंबई - नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये विकासकामांची जोरदार बॅटींग केली. यावेळी, बारामतीमधील पोलीस उपायुक्त ... ...

"बेडकाला बैल झाल्यासारखं वाटतं; स्वत:च्या घरासमोरचाही रस्ता करता आला नाही" - Marathi News | "A frog feels like a bull; Even the road in front of his own house could not be done. Rupali chakankar on amol kolhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बेडकाला बैल झाल्यासारखं वाटतं; स्वत:च्या घरासमोरचाही रस्ता करता आला नाही"

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोचरी टीका केली आहे.  ...

जवळपास 200 MLA, दोन DCM, एक CM एवढी मोठी ताकद, तरी..., हीच माझ्या कामाची पोचपावती, महायुतीला कोल्हेंचा टोला - Marathi News | Mahayuti will have to import candidates from their allies this is the acknowledgment of my work, Amol Kolhe spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :200 MLA, 2 DCM, 1 CM एवढी मोठी ताकद, तरी..., हीच माझ्या कामाची पोचपावती, महायुतीला कोल्हेंचा टोला

आपण महायुतीची ताकद बघत असाल तर, जवळपास दोनशे आमदार, दोन उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री एवढी मोठी ताकद आहे. एवढी मोठी ताकद असतानाही... ...

शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कुठं करणार तडजोड - Marathi News | Where will the NCP compromise for Shivajirao Adharao-Patil? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी कुठं करणार तडजोड

- अजित पवार गटाकडे कोणताही उमेदवार दृष्टिक्षेपात नसला तरी शिरूरवर दावा, - शिरूरचे उमेदवार आढळराव-पाटील हेच असतील, शिंदे गटाने ठणकावून सांगितले ...

अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला - Marathi News | Amol Kolhe's reply to Ajit Pawar through poetry in ncp melava; Uncle why? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कोल्हेंचं अजित पवारांना कवितेतून उत्तर; काकाच का?, सांगत लगावला टोला

महिला मेळाव्यात बोलताना जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा टीका केली. ...

'जो पेरू शकतो, वाढवू शकतो...तो उपटून फेकूही शकतो'; अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला इशारा - Marathi News | Sharad Pawar MP Amol Kolhe has warned the central government about the farmers' agitation. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जो पेरू शकतो, वाढवू शकतो...तो उपटून फेकूही शकतो'; अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला इशारा

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ...

शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | Kolhe from Shirur Lok Sabha and Jagtap from Hadapsar Assembly Jayant Patil spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले

आपल्याला भाजपची मते मिळून निवडून येऊ असे कुणी स्वप्न पाहत असेल तर त्यांनी अजून भाजपला ओळखले नाही ...