Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
आढळराव पाटील यांची घरवापसी झाली आहे. मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा जनतेमध्ये घाम गाळणे अवघड असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली.... ...
एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील उमेदवारांसमाेर अजित पवारांना उमेदवार आयात करावा लागताे यातच शरद पवारांचा विजय आहे, असे डाॅ. अमाेल काेल्हे म्हणाले... ...
Shivajirao Adhalrao Patil : राज्यात मिशन ४५ प्लस यासाठी सर्व मतभेद बाजूला सारून आम्ही एकदिलाने काम करणार असा विश्वास शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. ...