लग्नाच्या (Marriage) मंडपातच नवरीच्या नातलगांनी नवऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओही व्हायरल (Ghaziabad Viral Video) झाला आहे. दरम्यान, हे सगळं प्रकरण नंतर पोलीस (Police) स्टेशनपर्यंत पोहोचलं. यानंतर उलटपक्षी नवऱ्यावर एफआ ...
Bribe Case : मेडिकल दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याबाबत तक्रार केली. पोलीस निरीक्षक अमन आपल्याकडे लाच मागत असून आपला काहीही दोष नसताना आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचं त्याने तक्रारीत सांगितलं. ...
court News: केरळ हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. लग्नाच्या वेळी वधूला तिच्या आई-वडिलांकडून भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू ह्या हुंडाप्रतिबंधक कायदा, १९६१ च्या अंतर्गत हुंडा मानल्या जाऊ शकत नाही, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. ...
Dowry Case :लग्नाच्या आदल्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे नवऱ्याकडील मंडळी लग्नासाठी आली नाहीत. त्यामुळे लग्नाचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याची आणि हुंडा मागितल्याची तक्रार तरुणीने पोलीस ठाण्यात केली होती. ...
Dowry Case : घटनास्थळी मुलीच्या बाजूच्या लोकांनी जाब विचारला असता रात्री २/३ वाजेपर्यंत वारंवार बोलावून देखील वरपक्ष फेरे मारण्यास आले नसल्याचे सांगितले. पोलिसांना पाहून फेऱ्या मारताय, नंतर काहीही करू शकता. ...
पत्नीच्या दस्तऐवजाचा दुरुपयोग करत पतीने बँकेतून तिच्या नावे बारा लाखाचे वाहन कर्ज काढले. हा प्रकार बँकेची नोटीस आल्यानंतरच या महिलेला माहीत झाला. तिने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...