लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा, मराठी बातम्या

Dowry, Latest Marathi News

माय-लेकांना साश्रूनयनांनी निरोप - Marathi News | My-lectures by the wishes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माय-लेकांना साश्रूनयनांनी निरोप

पैशासाठी सासरच्यांनी केलेल्या त्रासाने त्रस्त होऊन मातेनेच आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकलले. त्यानंतर स्वत:ही विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील मांडवा येथे शुक्रवारी घडली. ...

नवविवाहितेने केली आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल - Marathi News | Newly married woman commits suicide; A case has been registered against husband and member of in-law family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवविवाहितेने केली आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

मुलीच्या वडिलांनी मानसिक व शारीरिक छळ करून हुंड्याचा तगादा लावल्याने आत्महत्या केली ...

बायकोवर फेकले उकळते दूध; नवऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | The boiled milk thrown on the wife; The husband filed a criminal complaint against him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोवर फेकले उकळते दूध; नवऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी नवऱ्यावर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.  ...

धक्कादायक ! पैशासाठी सासरच्यांनी विवाहितेला पाजले डास मारण्याचे ‘लिक्विड’  - Marathi News | Shocking! in-laws trying to kill women by feeding mosquito liquid at Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! पैशासाठी सासरच्यांनी विवाहितेला पाजले डास मारण्याचे ‘लिक्विड’ 

सततच्या शारीरिक आणि मानसिक छळास कंटाळून विवाहितेला आई-वडिलांनी माहेरी आणले होते ...

हुंड्यासाठी पत्नीचा खून करणाऱ्या पतीस १० वर्षांची शिक्षा - Marathi News | 10 years prison for a husband who murders wife for dowry in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :हुंड्यासाठी पत्नीचा खून करणाऱ्या पतीस १० वर्षांची शिक्षा

बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथे एप्रिल २०१७ मध्ये ही घटना घडली होती. ...

एलपीजी रिक्षा घेण्यासाठी आंबेडकरनगरात हुंडाबळी - Marathi News | Dudwary case in Ambedkar Nagar to get LPG rickshaw | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एलपीजी रिक्षा घेण्यासाठी आंबेडकरनगरात हुंडाबळी

नातेवाईकांनी पतीला अटक करण्याच्या मागणीसाठी शवविच्छेदनानंतर चार तास मृतदेह ताब्यात घेतला नाही. ...

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची सहा महिन्याच्या मुलासह आत्महत्या - Marathi News | women's suicide with son at Umarga | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची सहा महिन्याच्या मुलासह आत्महत्या

पैैशाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे अनेकवेळा पूजाला उपाशीपोटीही ठेवले. ...

नाशकात विवाहितेकडून हुंडा मागण्याची दोन प्रकरणे उघड - Marathi News | Two cases of marriage demand for dowry in marriage are revealed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात विवाहितेकडून हुंडा मागण्याची दोन प्रकरणे उघड

नाशिक शहरातील पंचवटी  व  गंगापूररोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलांकडून त्यांच्या सासरच्या व्यक्तींनी विविध कारणांनी हुंड्याची मागणी केल्याच्या घटणा शुक्रवारी (दि.१५)  उघडकीस आल्या आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल केला ...