लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हुंडा प्रतिबंधक कायदा

हुंडा प्रतिबंधक कायदा

Dowry probition act, Latest Marathi News

आंदण कमी दिलं म्हणून छळ : अर्शियाचा मृत्यू की हुंडाबळी? वरुडमध्ये खळबळजनक घटना! - Marathi News | Torture for not giving enough dowry: Arshiya's death or dowry sacrifice? Sensational incident in Varud! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आंदण कमी दिलं म्हणून छळ : अर्शियाचा मृत्यू की हुंडाबळी? वरुडमध्ये खळबळजनक घटना!

वरूड तालुक्यातील घटना : पतीसह तिघांना अटक, एक दिवसाची पोलिस कोठडी ...

कोणाला हवी कार तर कोणाला बंगला, हुंडा नाही तर स्वखुशीने काहीतरी द्या; हुंड्याची बदलती व्याख्या - Marathi News | Someone wants a car, someone wants a bungalow? If not dowry, give something of your own free will. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोणाला हवी कार तर कोणाला बंगला, हुंडा नाही तर स्वखुशीने काहीतरी द्या; हुंड्याची बदलती व्याख्या

पोलिसांकडे तक्रारी वाढल्या : पळवाट काढून मागितला जातो हुंडा ...

बीडमध्ये ६६ ‘वैष्णवी’ मृत्यूच्या दारातून परत; १०८ जणींना हवाय पोलिसांकडून ‘भरोसा’ - Marathi News | 66 'Vaishnavi' women return from death row in Beed; 108 women need 'confidence' from police | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ६६ ‘वैष्णवी’ मृत्यूच्या दारातून परत; १०८ जणींना हवाय पोलिसांकडून ‘भरोसा’

बीड पोलिसांकडून समुपदेशन; पाच महिन्यांत १७४ विवाहितांच्या पोलिसांत तक्रारी ...

घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना - Marathi News | It's suffocating at home! 32 'Vaishnavis' are being harassed every day in the state, more incidents in cities than in rural areas | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना

ग्रामीणपेक्षा शहरांमध्ये विवाहिता छळांच्या घटना अधिक ...

हुंड्यापायी अजून किती वैष्णवी हगवणे बळी जाणार? हुंडा द्यायचा म्हणून पोटची पोर आईबापालाही डोईजड होतेय - Marathi News | How many more Vaishnavis will be killed for dowry? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हुंड्यापायी अजून किती वैष्णवी हगवणे बळी जाणार? हुंडा द्यायचा म्हणून पोटची पोर आईबापालाही डोईजड होतेय

How many more Vaishnavi's will be killed for dowry? वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी गेला, पण अजून किती मुली आजवर अशाच हुंड्यापायी गेल्या-कोण त्याला जबाबदार? ...

कॅन्सरचा आजार लपवून लग्न, वरून विवाहितेचा २० लाखांसाठी छळ; पतीसह १० जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Married woman tortured for Rs 20 lakhs after hiding cancer; Crime against 10 people including husband | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कॅन्सरचा आजार लपवून लग्न, वरून विवाहितेचा २० लाखांसाठी छळ; पतीसह १० जणांविरुद्ध गुन्हा

लग्नावेळी नवऱ्या मुलास कॅन्सर व किडनीचा आजार आहे हे माहीत असताना देखील त्याने व तिचे आई-वडील, दिर यांनी आजार लपवून तिच्यासोबत लग्न लावून देवून फसवणूक केली. ...

पाच लाख रुपयांच्या हुंड्यासाठी बायकोचा छळ; सासूरवाडीतील चौघांवर केला गुन्हा दाखल - Marathi News | Wife tortured for dowry of Rs 5 lakh; Case registered against four people from Sasurwadi | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाच लाख रुपयांच्या हुंड्यासाठी बायकोचा छळ; सासूरवाडीतील चौघांवर केला गुन्हा दाखल

पाथरी येथील प्रकरण : पागल म्हणून हिनावत सासरची मंडळी करीत होती विवाहितेचा सतत छळ ...

कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यात सुधारणा करण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणालं, "समाजाने बदलावं" - Marathi News | Supreme Court has dismissed a public interest litigation related to amendments to the Dowry Victims and Domestic Violence Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यात सुधारणा करण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणालं, "समाजाने बदलावं"

हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील सुधारणांशी संबंधित जनहित याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. ...