How many more Vaishnavi's will be killed for dowry? वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी गेला, पण अजून किती मुली आजवर अशाच हुंड्यापायी गेल्या-कोण त्याला जबाबदार? ...
लग्नावेळी नवऱ्या मुलास कॅन्सर व किडनीचा आजार आहे हे माहीत असताना देखील त्याने व तिचे आई-वडील, दिर यांनी आजार लपवून तिच्यासोबत लग्न लावून देवून फसवणूक केली. ...