शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण

व्यापार : Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?

आंतरराष्ट्रीय : २०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...

आंतरराष्ट्रीय : बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

आंतरराष्ट्रीय : २ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!

आंतरराष्ट्रीय : Tariff War: भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले

राष्ट्रीय : ७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...

आंतरराष्ट्रीय : भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?

राष्ट्रीय : स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...

आंतरराष्ट्रीय : काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार