लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
डोनाल्ड ट्रम्प यांना का हवाय ग्रीनलँडवर कब्जा? - Marathi News | Why does Donald Trump want to occupy Greenland? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना का हवाय ग्रीनलँडवर कब्जा?

Greenland News: डेन्मार्कच्या अधिपत्याखाली असलेला आणि काही प्रमाणात स्वायत्तता मिळालेला ग्रीनलँडचा प्रदेश अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्याने ताब्यात घ्यावा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत. ...

करार करा, अन्यथा बॉम्ब हल्ल्यास तयार राहा; ट्रम्प यांची इराणला धमकी - Marathi News | Make a deal, otherwise be prepared for a bomb attack; Trump threatens Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :करार करा, अन्यथा बॉम्ब हल्ल्यास तयार राहा; ट्रम्प यांची इराणला धमकी

Donald Trump Threatens Iran: इराणने अणुकार्यक्रमाबद्दल अमेरिकेशी करार करावा, अन्यथा इराणवर बॉम्बहल्ले करू, तसेच त्या देशावर आणखी निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ...

'संपूर्ण जगावर टॅरिफ लादणार; काय होईल, ते पाहू...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ - Marathi News | Donald Trump Tariff Threats: 'We will impose tariffs on the entire world; let's see what happens...', Donald Trump's statement creates a stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'संपूर्ण जगावर टॅरिफ लादणार; काय होईल, ते पाहू...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ

Donald Trump Tariff Threats: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील व्यापारावर परिणाम होणार आहे. ...

भंगाराच्या बदल्यात मिळतोय नवाकोरा टीव्ही-फ्रीज; भारताच्या शेजाऱ्याची नवीन योजना - Marathi News | economy cash for clunkers scheme in china Get a brand new TV-freezer in exchange for scrap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भंगाराच्या बदल्यात मिळतोय नवाकोरा टीव्ही-फ्रीज; भारताच्या शेजाऱ्याची नवीन योजना

clunkers scheme in china : तुमच्या जुन्या किंवा भंगार झालेल्या टीव्ही किंवा फ्रिजच्या बदल्यात नवी कोरी वस्तू मिळाली तर? वाचायला किती छान वाटते ना? ही योजना प्रत्यक्षात आपल्या शेजारी राष्ट्रात सुरू आहे. ...

"करार करा, नाहीतर याआधी पाहिली नाही अशी बॉम्बफेक करू"; ट्रम्प यांची इराणला धमकी - Marathi News | Donald Trump gave open threat to Iran on nuclear deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"करार करा, नाहीतर याआधी पाहिली नाही अशी बॉम्बफेक करू"; ट्रम्प यांची इराणला धमकी

इराणने अणुकरार मान्य न केल्यास बॉम्बफेक करण्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ...

युद्ध पेटणार...? ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण भडकला, तैनात केले मिसाइल; अंडरग्राउंड मिसाइल सिटी अ‍ॅक्टिव्ह - Marathi News | Will war break out Iran flares up after Trump's threat, deploys missiles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटणार...? ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण भडकला, तैनात केले मिसाइल; अंडरग्राउंड मिसाइल सिटी अ‍ॅक्टिव्ह

खरे तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला अणु करार न केल्यास बॉम्बिंग करण्याची धमकी दिली होती. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची व्लादिमीर पुतिन यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची तयारी? दिले मोठे संकेत! - Marathi News | Is Donald Trump preparing to become America's Putin contest the us presidential election for the third time Big hint given | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची व्लादिमीर पुतिन यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची तयारी? दिले मोठे संकेत!

...खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच यासंदर्भात रविवारी भाष्य केले आहे. ...

अमेरिकेसोबतच्या अणुकराराला इराणचा नकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली युद्धाची धमकी... - Marathi News | Iran's direct rejection of nuclear deal with US; Donald Trump threatens war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेसोबतच्या अणुकराराला इराणचा नकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली युद्धाची धमकी...

अमेरिका आणि इराणमधील संबंध आणखी बिघडले आहेत. ...