डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी तणाव आहे परंतु लवकरच भारत माफी मागून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चेसाठी पुढे येईल असा दावा त्यांनी केला आहे. ...
India vs America: भारत नमत नसल्याचे पाहून अमेरिकेचे नेते आता काहीही बरळू लागले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना आता भारत अमेरिकेची साथ सोडण्याची भिती वाटत आहे. ...
पीटर नवारो यांच्या विधानावर रणधीर जायस्वाल म्हणाले, "आम्ही नवारो यांची खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने पाहिली आहेत आणि ती फेटाळत आहोत. अमेरिका आणि भारत संबंध... ...
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेसाठी हे तिन्ही नेते नुकतेच भेटले होते. आता रशिया, चीन आणि भारत एकत्र येत असल्याने अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाल्याचे ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट दिसू लागले आहे. ...