डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump News: थायलंड आणि कंबोडिया या देशांमध्ये एक प्राचीन मंदिर आणि सीमारेषेवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंबोडिया आणि थायलंडच्या प्रमुखांशी फोन करून संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी ...
Elon Musk Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील आरोप प्रत्यारोपांवर आता काही अंशी ब्रेक लागताना दिसत आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे जुने मित्र इलॉन मस्क यांच्याबद्दलची आपली भूमिका नरम केली आहे. ...
कोलंबिया विद्यापीठाला दिला जाणारा निधी थांबवल्याच्या प्रकरणात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर नमते घेत विद्यापीठ प्रशासनाने सरकारशी तडजोड स्वीकारली आहे. ...
Donald trump google Microsoft: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी पुन्हा एकदा भारताविरोधी भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी भारतात नोकर भरती करण्यासंदर्भात अमेरिकी टेक कंपन्यांना इशारा वजा मेसेज दिला आहे. ...