डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump On India-Pakistan Ceasefire: अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला त्यांच्यासोबतचा व्यापार संपवण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन्ही देशांनी माघार घेतली आणि युद्धविरामाला सहमती दर्शवली, असेही ट्रम्प म्हणाले. ...
US China Trade Deal : टॅरिफ निर्णयामुळे २ महासत्ता देशांमध्ये व्यापारी युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली होती. यात दोन्ही देशांचे नुकसान तर होतेच पण जगालाही धोका निर्माण झाला होता. पण, लवकरच वादळ शमण्याचे संकेत आहेत. ...
आपल्या संदेशात भारताने स्पष्ट केले होते की, आपल्याला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला फायदा व्हावा, यासाठीच अमेरिकेसोबद संपर्क ठेवण्यात आला होता. ...
"भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा मला अत्यंत अभिमान वाटतो. कारण सध्याची आक्रमकता थांबवण्याची वेळ आली आहे, हे समजण्याचे शक्ती आणि शहाणपण त्यांच्यात आले. जर हा संघर्ष सुरूच राहिला असता, तर... ...
भारत-पाकिस्तान यांच्यातील तिढा किंवा युद्ध हे अमेरिका, संयुक्त राष्ट्र किंवा रशिया यांच्या मध्यस्थीशिवाय संपूच शकलेले नाही. ही बाब भारत-पाकिस्तान आणि दक्षिण आशियाई देशाच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे. ...