डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
उत्तर कोरियाने आपली सर्वात शक्तिशाली अणुचाचणी यशस्वी झाली असल्याचा दावा केला आहे. उत्तर कोरिया आपल्या या शक्तिशाली शस्त्राच्या मदतीने बलाढ्य अमेरिकेवरही हल्ला करु शकतो ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गत आठवड्यात त्यांचे बहुप्रतीक्षित अफगाणिस्तान धोरण जाहीर केले. भारत आणि पाकिस्तानात आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत ...
अफगाणिस्तानात हल्ले करणाऱ्या देशांतर्गत दहशतवादी संघटनांचा बीमोड केलात तरच 255 दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत मिळेल असे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे ...
सर्वात दीर्घ युद्ध संपवून अफगाणिस्तानातून माघार घेण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. शिवाय अतिरेक्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे ...
शॉर्लेटव्हिले या अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील मोठ्या शहरात गो-या लोकांच्या वर्णविद्वेषी संघटनांनी तेथील कृष्णवर्णीयांवर जे अत्याचार केले त्यांचा निषेध करण्याऐवजी ‘दोन्ही बाजूंनी काही चांगले लोक आहेत’ अशी मखलाशीवजा ...