डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
आफ्रिकेतील सेशेल्स बेटावरील एका अत्यंत महागड्या रिसॉर्टमधील बारमध्ये सुटी असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प चषक रिचवत बसले होते. शॉटर््स-टी-शर्ट या वेशातील ट्रम्प यांना तेथे कुणी ओळखणे शक्यच नव्हते. दुस-या कोप-यात उत्तर कोरियाचे हुकूमश ...
शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलण्याची इच्छा नसलेल्या पॅलेस्टाइनला अमेरिकेकडून मिळणारी मदत बंद करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता अमेरिकन प्रशासनानेही पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत निकी हेली यांनी पाकिस्तान अनेक वर्षांपासून अमेरिकेसोबत डबल गेम खेळत आला आहे, जी ट्रम्प प्रशासनाला अमान्य ...
नव वर्षांच्या पहिल्या दिवशी अमेरिकेनं पाकिस्तानला जोरदार दणका दिला. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी मदत रोखण्यात आली आहे. ...
दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला भरभरून मदत केली पण त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून अमेरिकेला फक्त खोटारडेपणा आणि फसवणुकच मिळाली, असे खडे बोल सुनावत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून दिली जाणारी २५५ ...