डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिका ही जागतिक महासत्ता म्हणून ओळखली जात असली तरी मध्यरात्रीपासून अमेरिका आर्थिक संकटात सापडली आहे. सरकारी खर्चाच्या एका विधेयकाला सिनेट सदस्यांनी मंजुरी न दिल्याने ट्रम्प प्रशासन व सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे. ...
पाच वर्षांपूर्वी, म्हणजेच 2013 मध्ये 'शटडाउन'ची नामुष्की ओढवलेल्या अमेरिकेवर पुन्हा आर्थिक संकटाचे ढग दाटले आहेत. सरकारी खर्चासाठी अमेरिकी संसदेत मांडण्यात आलेल्या विधेयकाला मंजुरी न मिळाल्यानं अनेक सरकारी विभागांचं काम सोमवारपासून ठप्प होण्याची शक्य ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या शरीरसंबंधांची वाच्यता करु नये म्हणून अमेरिकन पॉर्नस्टारला 1 लाख 30 हजार डॉलर्स मोजले आहेत. ...
उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यामध्ये वातावरण तापले असून या दोघांच्या भांडणात जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. अण्वस्त्रसंपन्न देशांमधील शस्त्रांचे नियंत्रण हे तेथील नेत्यांच्या हाती आहे. त्यामुळेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्य ...