डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
जगप्रसिद्ध हर्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींच्या आयातीवर भारत सरकारने लावलेल्या करावर अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली. भारतीय मोटारसायकलींच्या आयातीवरही अमेरिकेत कर लावण्याचा इशारा दिला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये शुक्रवारी सकाळी फोनवरुन बोलणे झाले. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये मालदीव, अफगाणिस्तान आणि म्यानमारमधल्या परिस्थितीवर चर्चा झाली. ...
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचा जगभरात एक वेगळा दरारा आणि सन्मान आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा परदेश दौ-यावर जातात तेव्हा त्यांचे रेड कार्पेटवर जंगी स्वागत होते. ...
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या ‘स्टेट आॅफ द युनियन’ भाषणात गुणवत्तेवर आधारित इमिग्रेशन व्यवस्थेवर भर दिला. कुशल लोकांनाच प्रवेश दिला जाण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या धोरणाचा भारतासारख्या देशाला लाभच होईल, असे जाणकारांन ...
भारतासह जगभरातील देश रोजगारनिर्मिती कशी करायची या आव्हानाचा सामना करत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी मात्र आपण सत्तेवर आल्यापासून म्हणजे गेल्या वर्षभरात 24 लाख रोजगार निर्माण केल्याचे स्पष्ट केले आहे. ...