लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
'ग्रेटभेट' डोनाल्ड ट्रम्प यांना हुकुमशहा किम जोंग यांचे निमंत्रण - Marathi News | Donald Trump's dictator Kim Jong will be meeting with 'Great Bate' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ग्रेटभेट' डोनाल्ड ट्रम्प यांना हुकुमशहा किम जोंग यांचे निमंत्रण

एकमेकांवर सतत विखारी आरोप करणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी अचानक चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे ...

ट्रम्प यांचा स्वदेशी बाणा, भारतीय उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता - Marathi News | Trump tariffs US President imposes levy on steel and aluminium | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा स्वदेशी बाणा, भारतीय उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता

ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्रात मोठी खळबळ माजली असून त्यामुळे भविष्यात जागतिक व्यापारयुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे.  ...

व्हाईट हाऊसच्या संपर्क संचालक होप हिक्सची राजीनाम्याची घोषणा - Marathi News | Hope Hicks resigns as White House's communications director | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हाईट हाऊसच्या संपर्क संचालक होप हिक्सची राजीनाम्याची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहयोगी होप हिक्स यांनी व्हाईट हाऊसच्या संपर्क संचालकपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ...

हार्ले डेव्हिडसन: नरेंद्र मोदी चांगला माणूस पण अमेरिकेला काही फायदा नाही - Marathi News | Harley Davidson: America does not get anything from good people like Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हार्ले डेव्हिडसन: नरेंद्र मोदी चांगला माणूस पण अमेरिकेला काही फायदा नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा महागडया हार्ले डेव्हिडसन बाईकवर आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला आहे. ...

तुझं माझं पॅच अप! अखेर मेलेनियांनी डोनाल्ड ट्रम्प यांना केला स्पर्श - Marathi News | Melania touched Donald Trump and that made headlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुझं माझं पॅच अप! अखेर मेलेनियांनी डोनाल्ड ट्रम्प यांना केला स्पर्श

ट्रम्प आणि मेलेनिया यांच्यातील दुरावा संपल्याचे दिसत आहे. ...

Florida School Shooting : अमेरिकेत माजी विद्यार्थ्याकडून शाळेत गोळीबार, 17 जणांचा मृत्यू - Marathi News | Florida shooting ex student kills 17 in shooting spree at marjory stoneman douglas high school in us | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Florida School Shooting : अमेरिकेत माजी विद्यार्थ्याकडून शाळेत गोळीबार, 17 जणांचा मृत्यू

हर्ले-डेव्हिडसनच्या करावरून डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर टीकास्त्र - Marathi News |  Harley-Davidson tax on Donald Trump's India lecturer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हर्ले-डेव्हिडसनच्या करावरून डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर टीकास्त्र

जगप्रसिद्ध हर्ले-डेव्हिडसन मोटारसायकलींच्या आयातीवर भारत सरकारने लावलेल्या करावर अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली. भारतीय मोटारसायकलींच्या आयातीवरही अमेरिकेत कर लावण्याचा इशारा दिला आहे. ...

'तो' लिफाफा उघडल्यानंतर ट्रम्प यांच्या सूनबाईंना जावे लागले रुग्णालयात - Marathi News | donald trump daughter in law opens letter containing suspicious substance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तो' लिफाफा उघडल्यानंतर ट्रम्प यांच्या सूनबाईंना जावे लागले रुग्णालयात

लिफाफा उघडला तेव्हा त्यामध्ये सफेद रंगाची पावडर आढळून आली. ...