लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
जोखिम घेण्याची ट्रम्प आणि मोदींमध्येच हिंमत; अमेरिकेकडून स्तुती - Marathi News | we have two leaders in President Trump and PM Modi, who are not afraid to take risks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोखिम घेण्याची ट्रम्प आणि मोदींमध्येच हिंमत; अमेरिकेकडून स्तुती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार भारताला रशियाकडून मिसाईल विरोधी क्षेपणास्त्र सिस्टिम खरेदी करू नये, परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या होत्या. ...

डोनाल्ड ट्रम्पनी ड्रेसिंग रुममध्ये लैंगिक शोषण केले; लेखिकेचे गंभीर आरोप - Marathi News | sexually abused in the dressing room by Donald Trump; Writer's serious charges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्पनी ड्रेसिंग रुममध्ये लैंगिक शोषण केले; लेखिकेचे गंभीर आरोप

ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवित असल्यापासून वादात सापडले आहेत. ...

जगातील सर्वात प्रभावशील व्यक्ती नरेंद्र मोदी; ट्रम्प, पुतीन यांना मागे टाकलं  - Marathi News | Narendra Modi Wins Reader’s Poll For World’s Most Powerful Person 2019 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात प्रभावशील व्यक्ती नरेंद्र मोदी; ट्रम्प, पुतीन यांना मागे टाकलं 

ज्यामध्ये या सर्वांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नंबर पटकावला. या निवड प्रक्रियेचं मुल्यांकन मतांची आकडेवारी, व्यापक संशोधनच्या आधारावर करण्यात आले आहे. ...

ईराणवर हल्ल्याचे आदेश ट्रम्पनी अखेरच्या क्षणाला का मागे घेतले? सांगितले कारण - Marathi News | Why did the trump changed decision at last moment of the attack on Iran? Reason said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ईराणवर हल्ल्याचे आदेश ट्रम्पनी अखेरच्या क्षणाला का मागे घेतले? सांगितले कारण

ट्रम्प यांनी ओबामांवरही टीका केली आहे. ओबामा राष्ट्रपती असताना त्यांनी ईराणसोबत धोकादायक व्यवहार केला होता. ...

पराभवानंतरच्या चिंतन बैठकीत राष्ट्रवादीची ट्रम्प अन् अंबानींवर चर्चा - Marathi News | Discussion on Trident and Ambani in NCP's discussion after defeat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पराभवानंतरच्या चिंतन बैठकीत राष्ट्रवादीची ट्रम्प अन् अंबानींवर चर्चा

वशिल्याच्या तट्टूंची हकालपट्टीची मागणी ...

इराणने मोठी चूक केली, अमेरिकेचे ड्रोन पाडल्याने ट्रम्प संतप्त - Marathi News | Iran made a big mistake - Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने मोठी चूक केली, अमेरिकेचे ड्रोन पाडल्याने ट्रम्प संतप्त

गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव आता कमालीचा वाढला आहे. ...

भारत, चीन, रशिया एकत्र येणार? जगाचं लक्ष वेधणार? - Marathi News | will India China and Russia come close and become good friends | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत, चीन, रशिया एकत्र येणार? जगाचं लक्ष वेधणार?

तिन्ही देशांत सौहार्द व मैत्र राहावे, अशीच इच्छा अनेकांच्या मनात असली, तरी दुर्दैवाने यातील वास्तव मात्र वेगळे आहे. ...

ट्रम्पची धमकी गंभीरपणे घ्या - Marathi News | Take the threat of donald Trump seriously | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्पची धमकी गंभीरपणे घ्या

ट्रम्प हे वृत्तीनेच आडमुठे गृहस्थ आहेत. त्यांच्याशी गोड बोलता येते पण त्यांच्याकडून हवे ते काढून घेता येत नाही. ...