लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
Howdy Modi: एका दगडात दोन पक्षी - Marathi News | editorial on howdy modi india shows its power in us and gives strong message to pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Howdy Modi: एका दगडात दोन पक्षी

अमेरिकेतील लष्करी, मुलकी अधिकारी तसेच राजकीय नेते यांना वश करून घेण्याची जोरदार मोहीम इम्रान खान यांनी राबविली आहे. अमेरिकेतील भारतीयांची राजकीय व आर्थिक ताकद दाखवून या मोहिमेला प्रत्युत्तर दिले गेले. ...

भारत, पाकिस्तान राजी असल्यास काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार- डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | Ready For Mediation If Both India And Pakistan Be Ready Says us president Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत, पाकिस्तान राजी असल्यास काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार- डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प यांनी पुन्हा दाखवली मध्यस्थीची तयारी ...

Howdy Modi: अन् 'त्या' लहानग्यासोबत मोदी आणि ट्रम्प यांनी घेतला सेल्फी - Marathi News | Howdy Modi: PM Narendra Modi and Donald Trump take selfie with 'that' little boy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Howdy Modi: अन् 'त्या' लहानग्यासोबत मोदी आणि ट्रम्प यांनी घेतला सेल्फी

कार्यक्रमानंतर सभागृहातून बाहेर जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सेल्फी घेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Howdy Modi : आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्येही 'हाऊडी मोदी'चीच चर्चा, घेतली अशी दखल  - Marathi News | Howdy Modi: Howdy Modi has been discussed in international media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Howdy Modi : आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्येही 'हाऊडी मोदी'चीच चर्चा, घेतली अशी दखल 

ह्युस्टनमध्ये रविवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाची चर्चा सध्या भारत आणि अमेरिकेसोबतच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये देखील सुरू आहे. ...

Howdy Modi: ह्यूस्टनमधील पंतप्रधान मोदींच्या भाषाणातील प्रमुख 10 मुद्दे - Marathi News | Howdy Modi: Top 10 think in Prime Minister Modi's speech in Houston | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Howdy Modi: ह्यूस्टनमधील पंतप्रधान मोदींच्या भाषाणातील प्रमुख 10 मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडियममध्ये भारतीयांना संबोधित केले. ...

Howdy Modi : मोदींना पाहावी लागली तासभर वाट, ट्रम्प यांच्या उशिरा येण्यामागे हे होतं कारण - Marathi News | Howdy Modi: Why Donald Trump Arrived at 'Howdy, Modi' Event More Than an Hour Late | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Howdy Modi : मोदींना पाहावी लागली तासभर वाट, ट्रम्प यांच्या उशिरा येण्यामागे हे होतं कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये झालेल्या आयोजित हाऊडी मोदी कार्यक्रमात 50 हजार लोकांना संबोधित केलं आहे. ...

Howdy Modi: 'मोदींच्या नेतृत्वात जग मजबूत, संपन्न भारत घडताना पाहत आहे' - Marathi News | Howdy Modi world is seeing a strong prosperous India under Modis leadership says us president donald trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Howdy Modi: 'मोदींच्या नेतृत्वात जग मजबूत, संपन्न भारत घडताना पाहत आहे'

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे गौरवोद्गार ...

Howdy Modi: दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाईची वेळ आली आहे - मोदी - Marathi News | Howdy Modi Time for a decisive battle against terrorism says PM Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Howdy Modi: दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाईची वेळ आली आहे - मोदी

अमेरिकेतील ह्युुस्टनमध्ये हजारो लोकांसमोर संकल्प ...